“Being a mother means that your heart is no longer yours. It wanders wherever your children do.” 🌸💕🌸💛💐
#unknown
मातृत्व उपजतच असावं लागत ! आमच्या घरी दोन बाळ आहेत 🤣 एक भाऊ आणि दुसरा माझा बा प ( ज्याला काम असल की च माझी आठवण येते. सध्या घरीच
वानप्रस्थाश्रम सुरू केल आहे. कोणाच्या अध्यात मध्यात कोणी यायच नाही इतक स्वातंत्र्य एकमेकांना दिल. पालक आणि मुलं मित्र नसले की हे अस होत!
#vidyamslife

0 comments:
Post a Comment