दुसरी बाजू मध्ये खूप
मुलाख ती आहेत. DD सह्याद्री च्या Youtube channel वर...
नाटक कोणी लिहील ती व्यक्ती कशी घडली ...सगळा प्रवास मुलाखती मध्ये मांडला आहे .
त्या tv वर च्या फालतू मालिका बघण्या पेक्षा... टीका म्हणून बघितले तरी.. त्यांचा trp वाढतो की...
त्या पेक्षा उत्तम नाटके बघावीत.
मी पाहिलेले शेवटच नाटक मराठी माणूस...
नंतर नाही जमले .आता बघू.
पूर्वी कोकण मंडळ होता...
आम्ही सगळे मालवणी नाटके एकत्र बघायला जायचो. ..
(C) #vidyamslife

0 comments:
Post a Comment