वाचन केल्याने माणूस म्हणून माणूस स्वतः आधी समृद्ध होतो! मग काही लेखन करू लागतात! काही समाज प्रबोधन सुद्धा!इतकी शक्ती शब्दां मध्ये असते!उत्तम वाचक उत्तम लेखनकार,माणूस बनू शकतो! पण ह्या विरुद्ध कधी घडतं कधी नाही !
#vidyamslife
I am Vidya M S .My hobbies are blogging and writing.Happy reading.

0 comments:
Post a Comment