post 4

आयुष्य कसं जगावं राजकीय नेत्यां सारखं जगावं !

आजारी नसलात तरी नाटक करणार ते !

तसही सरळ झाडे लवकर कापली जातात !

कलाकारांना कसली हुक्की कसली नशा असते माहिती नाही...आयोजक डोक्यावर बसतात..काही काळजी घेत नाही कलकरांची .. 

...कामापूरता मामा ..करून ठेवतात!...

Kk ची तब्बेत ठीक नाही सरळ सरळ news channel zee वर दिसतंय... प्रमाणापेक्षा रसिकांची गर्दी ...
शिवाय एवढ्या उन्हाळ्यात AC बिघडला...

ह्या व्यवहारी जगात बिचाऱ्या चा जीव गेला की ... माणुसकी च हरवली ..!
माणसाने कसं वागावं हे जपान मध्ये सुरवातीला शिकवलं जातं ...
चार वर्षे.!!

सगळी शाळेतली काम देतात म्हणजे मोठी झाली मुलं की कमी पणा वाटत नाही !

इकडे भारतातले retired manager स्वतःच्या मुलांसाठी mac Donald मध्ये काम करतात car delivery 
तर कोणी परदेशात शिक्षणासाठी जात तर तिथली काम करतात part time!

वातावरण संस्कार तसा माणसाला बदलावं च लागत !

आता नवीन शिक्षण पद्धती केंद्र सरकार कधी सुरू करते आहे बघू।

अमेरिकेत   ८ पासून च मुलांना coding शिकवतात आणि इकडे १५  वी झाली तरी येत नाही.

शिक्षक स्वतः च हजर नसतात ... प्रोजेक्ट च्या periods ना!

Professional ला तरी द्याव की काम !

शिक्षण पद्धती चुकीची ना धड शिक्षण देते योग्य। 
 
ना  माणूस घडवते !

आज  काल शेजारी कोण माहिती नसत पैसा बघून ओळख करतात तर काही space हवा असतो ना!

शेजार धर्म  माहीती .. नाही अतिथी...देवो भव : ! 

माणुसकी सोडा संवाद नाही खऱ्या आयुष्यात !

Social media वर सुद्धा digital श्रद्धांजली , लग्न पत्रिका द्या , कार्यक्रमाला बोलावा!

सगळं कसं  digital ...

No personal touch भावाच्या भाषेत...

माणूस असंवेदनशील होतं चालला आहे! त्याला माणसं नको आहेत ! समाज नको ! एकटच कोषात राहायचं आहे !

(C)

#vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .