KK चा मृत्यू अनैसर्गिक झाला अशी पोलीस केस करण्यात आली ! आयोजकां वर कारवाई करण्या आधी त्यांना banned करा!
न्याय कधी देत न्यायालय सगळं कसं
बैलगाडी चा कारभार सुरू आहे !
सुशांत च्या केस चा निकाल
अजून लागला नाही!
KK चा कार्यक्रम घेणाऱ्यांवर कारवाई होवो !
रसिक म्हणून सगळे पुढाकार घेतील नाहीतर... रसिक सुशांत केस साठी अजून लढत आहेत!
©#vidyamslife

0 comments:
Post a Comment