Places of worship act नुसार प्रत्येक समुदायाला त्याच्या प्रार्थना स्थळी प्रार्थना करण्याचा अधिकार आहे हक्क आहे .. हिंदू काही कोणावर अवलंबून नाही आता.. हिंदू नेत्यांनी चांगलं च जागरूक केलं आहे मग त्यात पुष्पेंद्र जी असो , सुदर्शन न्यु ज चॅनेल असो , उपदेश राणा ... विवेक अग्निहोत्री असो , धर्मवीर चित्रपट बनवणारे
दिग्दर्शक निर्माते असो .. जिहादी चा मुखवटा बाजूला काढला यांनी ... आज काल तर आर्थिक बहिष्कार पण होतो ! जे पेरत ते उगवतं सृष्टीचा नियम आहे !
जे कर्म करतो त्याची फळ मिळतात !
#vidyamslife

0 comments:
Post a Comment