मराठी चित्रपट स्वतंत्र sensor board हवाच

महाराष्ट्र राज्यात त्रिभाषिक सूत्र असण्याचे परिणाम . इकडे मराठी चित्रपटासाठी स्वतंत्र sensor board च नाही!

जो आहे तिथे हिंदी भाषिक बसले आहेत जे ८ महिने ऑफिसमध्ये सुद्धा आले नाहीत वाह वाह !

एका मराठी चित्रपट निर्मात्यांनी मग मनसे चे अमेय खोपकर यांची मदत घेतली!

Vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .