ईअक्षरमन चा प्रवास
Orkut testimonials कोणी कोणी वापरलं लय भारी होतं 😂 माणसं प्रत्यक्षात भेटायची ओळख झाली की आणि जास्त करून आपल्या च भागातली असायची. एकमेकांबद्दल स्तुतीसुमन उधळायची. Scrapbook तर कवितांनी भरलेलं असायचं ते ही अनामिक कवींचा कविता. कवितांचा मी मराठी ब्लॉग केला आणि नंतर त्याचं नवीन नामकरण होऊन ईअक्षरमन उपक्रम सुरू झाला .
Labels:
Vidya Blog
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment