लहान मुलांनी पिज्जा खायचा नाही तब्बेती साठी योग्य नाही असं परदेशातल्या लोकांनी research केला आहे.
आपल्या इथे परकीय पदार्थ खाण्यात धन्यता मानतात. तिथली लोक व्यायाम ही करतात हे असले पदार्थ खाऊन . Lifestyle follow करायची असेल तर पूर्णच करायची की follow .
#vidyamsblog

0 comments:
Post a Comment