मार्केट मध्ये कोणी बाबा साधू आले की माणसं स्वतः च्या स्वार्थासाठी त्या व्यक्तीच्या संपर्कात येतात आणि काही तर सेवा करता करता गुलाम ही होतात. जिथे विचार स्वातंत्र्य नाही, Freedom of speech नसलं तरी मन मोकळं करायला कोणी तरी बाबा हवा असतो. बायकांना त्यांना भावनिक आधार द्यायला स्वतःचा नवरा असताना इतर बाबा साधू लागतात कशाला?? मग लग्नाचं नात्याचा काय अर्थ?
आपल्या इथे असली नातीही असतात आणि याला कुटुंब म्हटलं जातं समाजात वावरायला मोकळे सगळे.
#vidyamsblog

0 comments:
Post a Comment