हिंदूंना धार्मिक शिक्षण हवं

नागपूर मध्ये हिंसा झाली पण कोणतही हिंदू संघटन आलं नाही हिंदू च रक्षण करायला पोलीस आले ते पण आरामात ..
RSS  च कार्यालय जवळपास होतं. ते ही आले नव्हते.

कारण एक च क्षत्रिय हिंदूंची कमी आहे.
काश्मीर मध्ये पंडित हिंसा झाली तेंव्हा ही कोणी क्षत्रिय समूह नव्हता. 
पालघर मध्ये संताना वाचवायला पोलीस सुद्धा आले नाहीत. 

म्हणून आज काल साधू संत सुद्धा स्वतःच्या संरक्षण करण्यासाठी वस्तू ठेवतात सोबत!

हिंदूंना धर्माचं शिक्षण घ्यायला बंदी आहे आपल्या देशात फक्त minority ती पण राज्य स्तरावर नाही देश स्तरावर दुसरी लोकसंख्या झालेल्याना मिळतं शिक्षण .. 
हिंसा करण्यासाठी त्यांची धार्मिक स्थळे ही असतात.

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .