post 6

महाराष्ट्रात इतकेच जर औरंगजेब च्या कृत्यांच समर्थन करणारे असतील. त्यात जन्माने हिंदू असतील तर त्यांना म्हणावं इतकाच आवडतो तर  हिंदू धर्म सोडून त्या मुस्लिम पंथात कशाला जात नाहीत.

छत्रपती संभाजी राजेंवर त्याने ४० दिवस छळ केला कारण त्यांनी हिंदू धर्माचा त्याग केला नाही. मोमीन समाजाची एकच इच्छा असते त्यांचा पंथ दुसऱ्याने स्वीकारावा.
तर ही लोक राजकारणा साठी स्वतःला विकलेली जन्माने हिंदू असलेली फक्त . स्वीकारतील का मोमीन समाजाचा मजब.
तो खरा पाठिंबा असेल की यांचा त्यांच्या औरंगजेबाला .

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .