भाषण 'राज'कारण

हिंदू च हिंदूंच्या संस्कारांवर बोलत असतात! ठाकरें च गुढीपाडवा च भाषण हिंदूंनी अंतिम संस्कार कसे करावे यावर आणि नदी प्रदूषण झालं जे खर्चिक काम आहे यावर होतं. कबर च राजकारण नको म्हणणारे स्वतःची मत मांडून झाले मात्र! 

अमेरिकेने नाही ठेवली ओसामा बिन लादेन ची कबर सबुत ही कोणी मागितलं नाही 🤣 

मराठ्यांचा इतिहासा साठी कबर कशाला हवी त्या मुघलांच्या इतिहासाची पुस्तक आहेत की त्यांच्या भाषेत लिहिलेली! 

राजकीय नेत्याने कधीही तटस्थ ची भूमिका घेऊ नये एक तर हिंदू सोबत असावं नाहीतर हिंदू विरोधक ! दोन दगडावर पाय ठेवून मत मिळत नाहीत ना विश्वास कोण ठेवतं!

#vidyamsblog

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .