फुले च्या चित्रपटात दाखवले आहे शूद्र ना हाथ लावायचा नाही. आजही कोकणात प्रथा सुरू आहे खालच्या जातीच्या व्यक्तींना घरात प्रवेश नसतो कोणी हाथ लावत नाही. त्यांच्या साठी वेगळी भांडी असतात त्यात उंबरठ्याच्या बाहेरच पाणी दिल जाते. मंदिरात सुद्धा प्रवेश नसतो नारळ ठेवायचा असेल शिव मंदिरात तर मंदिराच्या पायरीवर ठेवला जातो मग गुरव उचलतो देवळात घेऊन जातो आणि गाऱ्हाणे घालतो!
#vidyamsblog

0 comments:
Post a Comment