podcast and brain

आज काल जो तो ज्ञान द्यायला लागले आहेत कारण एकच  reels आणि youtube channel वरून पैसे कमवता येतात! 

पण अति तिथे माती ! Brain rot म्हणून काही असतं आपल्याला हवं तेवढंच ज्ञान घ्यावं म्हणजे बुद्धीला काय घेतलं पाहिजे काही विसरलं पाहिजे काय महत्वाचे आहे हे विभागणी करणं सोपं जातं अमुक तमुक मधल्या एका अतिथी नि सांगितलं abundance knowledge बुद्धी ची क्षमता नाही.

म्हणून हवं तेवढं च ज्ञान घेतलेलं योग्य । 
इतर लोक फक्त जितके जास्त view तितक जास्त धन म्हणून रोज नवीन नवीन माहिती आणत असतात.
आपण किती घ्यायची हे आपण ठरवायचं.

#vidyamsblog

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .