हिंदू हिंदू भाई भाई

Secular च भूत हिंदू मध्येच असतं 😡 संभल मध्ये मोमीन समाजाने हिंदूंना खून ची होळी करू अशी धमकी दिली होती.

शिया सुन्नी भाई भाई नाही waqf board ह्या लोकांच्या वादा मुळे झाला ज्याचा आता जमीन जिहाद साठी वापर होतो.

हिंदू मुस्लिम भाई भाई कसे?? 
होळी करायला तक्रार कशाला करतात?
हिंदूंची एक एक करून हत्या कशाला करतात? 

बांग्लादेश मधले विडिओ तरी बघायचे .. शिकलेल्या व्यवसायिक लोकांना हिंदूंना ही नाही सोडलं काफिर काफिर असतो मग तो आस्तिक हिंदू असो वामपंथी हिंदू असो.

#vidyamsblog

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .