आपल्या समाजात व्यक्त व्हायला अनोळखी व्यक्ती ही चालते मग खऱ्या आयुष्यातली असो किंवा कोणाच्या तरी ओळखी ची आहे इतकं पुरेसं असतं!
आज काल जपान का कोरिया मध्ये लोकसंख्या ही कमी झाली माणसं ही बोलायला नसतात कामं करण्यासाठी च फक्त शिकवलं असतं! संवाद करण्यासाठी सुद्धा पैसे देऊन माणसं hire केली जातात freelancer सारखी!
Human library सुद्धा काही तरी concept आहे ! पुस्तकाची माहिती दिली जाते किंवा संवाद केला जातो वेगवेगळ्या विषयांवर ते ही पैसे देऊन च !
कोणी चुकीचं वागलं तर आपल्या समाजात एक तर पालक सुधारतात नाही तर समाज सुधारतो !
माणूस बदनामी ला घाबरतो . कधी कधी स्वतः च सुधारतो !
#vidyamsblog

0 comments:
Post a Comment