राजकारण ११

उदयनराजे बोलले खोटा इतिहास सांगणाऱ्या वर कलेतून असो किंवा कोणत्याही माध्यमातून  कायदा आला पाहिजे. 
मग कायदा तर छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज सोबत स्वा सावरकर यांचा खोटा इतिहास 
प्रसार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई राज्य सरकारने च करावी योग्य कायदा आणावा.

#vidyamsblog

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .