मी माझा

मी माझा 

  मी माझा  चार ओळींच्या कवितांचा कविता संग्रह आम्हा रसिकांना आवडला कारण कमी शब्दात लिहायला कला उपजत असावी लागते.  लेखन वाचकांसाठी रसिकांसाठी केलं जातं ! भावना व्यक्त करायला चार ओळी सुद्धा पुरतात हे  चंगो नि सिद्ध केलं! 

कविता लेखनाने सुरवात केलेला  प्रवास आता कथा संग्रह , कांदबरी पर्यंत पोहोचला हे विशेष ! 

 
चंगो रसिक

#vidyamsblog

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .