राजकारण १२

हिंदुत्ववादी विचार असणाऱ्या स्वा सावरकरांच्या विरुद्ध बोललं की काहींच्या राजकीय पोळ्या भाजल्या जातात. विकास नाही फक्त हिंदू विरोध इतकं केलं की मत मिळतात ह्या राजकीय नेत्यांना. यांना फक्त स्व विकास माहिती. देश विरुद्ध गोष्टी करण्यात ही पुढाकार घेतलेले असतात सत्तेसाठी काय पण .

#vidyamsblog

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .