स्वा सावरकरांनी राज्याची विभागणी भाषेनुसार होऊ नये आणि हिंदी एक भाषा असावी सगळ्या भारताची एक भाषा हिंदी असावी. पण खांग्रेस ने भाषे नुसार राज्याची विभागणी केली. इंग्रजांचे तोडो फोडो राजकारण करण्यात हे पुढेच असतात आणि आता हिंदूंना जाती वरून विभागण्याचं राजकारण करण्यात पुढाकार घेत असतात.
सध्या तामिळनाडू मध्ये भारतीय भाषेचा द्वेषाच राजकारण सुरू असतं.

0 comments:
Post a Comment