गांधी हत्या केली कोणी? खापर फोडलं गोडसें वर. गोडसे पत्रकार होते त्यांचा पहिला डाव फसला. दुसरा डाव जाणून बुजून पूर्ण झाला . सुब्रमण्यम स्वामी बोलले गांधी हत्येच्या वेळी सगळ्या मारलेल्या गोळ्या गोडसे यांच्या पिस्तुल च्या नव्हत्या . हॉस्पिटल सुध्दा जवळपास होते.
शिवाय गांधी समर्थक नेहरू ला ही गांधी नकोसा झाला होता. खापर मात्र गोडसें वर फोडलं.
हत्या होण्या आधी कोणी पहिला कट रचला सगळी माहिती होती महाराष्ट्र सरकार कडे , दिल्ली सरकारकडे ही.
त्या नंतर
ब्राह्मणांची हत्या केली , स्वा सावरकर , सुभाषचंद्र बोस यांची राजकीय हत्या केली.
सत्तेसाठी काय पण . खांग्रेस गांधी ची नीती.
#vidyamsblog

0 comments:
Post a Comment