माणसाचं आयुष्य विचारांचा खेळ असतो. ज्या विचाराला धरून ठेवू त्या दिशेने आयुष्य वळण घेत जात. आपण फक्त चालत रहायचं आयुष्याचा प्रत्येक क्षणाचा अनुभव घेत नदी सारखं वाहत जायचं. नवे नवे धडे गिरवत रहायचे आणि आधी माणुस बनायचं.
#vidyamsblog
I am Vidya M S .My hobbies are blogging and writing.Happy reading.

0 comments:
Post a Comment