श्रीकृष्ण च्या बाजूला किंवा सहवासात दुर्योधन होता कौरव होते तरी ते धार्मिक झाले नाही आणि मोदी च्या सोबत काळी काळ राहिले आणि असुर धार्मिक होतील 😂 काय काय अपेक्षा असतात मोदीं कडून ते ही त्यांना आयुष्यात कधीही मत न देणाऱ्याच्या. स्वतःची मत द्यायची विपक्ष ला आणि मोदी विरोधात पोस्ट करत रहायच्या राजकारणी कुठेचे.
#vidyamsblog

0 comments:
Post a Comment