संवाद

दोनच भाषा असतात
एक प्रमाण भाषा आणि दुसरी बोलीभाषा.
अशुद्ध भाषा म्हणजे बोलीभाषा नसते.अशुद्ध भाषा म्हणजे दोन तीन भाषा एकाच वेळी वापरल्या जातात त्याला अशुद्ध भाषा म्हणावी की.
बोलीभाषा व्याकरण कुठे लिहिलं नसलं तरी संवाद केल्यामुळेच ती जिवंत असते. प्रमाण भाषेसाठी मात्र साहित्य असावं लागतं आणि वापर ही व्हावा लागतो संवादातून.

#vidyamsblog

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .