स्वा सावरकर राजकारण ८

स्वा सावरकरांची राजकीय हत्या केली .. पक्ष सुद्धा नाही ना पुढचे वारस आहेत राजकारणात  तरी ही secular  लोकं स्वा सावरकरांवर टीका करतात... मोदी , योगी वर टीका करतात  फक्त मुस्लिम मत मिळवण्यासाठी.. बाकी स्व विकास  माहिती असतो यांना. महाराष्ट्र राज्यात संख्या कमी झाली ह्या secular लोकांची.. विपक्षात रहा म्हणायला हवं यांना कायम ।तिकडे फक्त विरोधच करायचं इतकं च राजकारण असतं ..

स्वा सावरकरांवर टीका म्हणजे हिंदुत्ववादी विचारधारेवर टीका असते.

#vidyamsblog

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .