राजकारण २

मोदी कोणाला भेटले म्हणून तो चांगला व्यक्ती असेलच असं कुठे आहे. त्या व्यक्ती च चरित्र चांगलं असेल की नाही हे त्याच्या कर्मा मुळे ठरेल.
मोदी नि चरित्र हीन लोकांपासून लांब रहावं.
परदेशातली माणसं easily accessible असतात मोदींना.
जास्त करून वाईट कर्म करणारे राजकीय पक्ष , वकील , पोलीस खात्याशी ही जोडलेले असतात. स्वतःच्या  ताकदीचा वापर करतात .

#vidyamsblog

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .