मुघल असो मोमीन समाज असो त्याच्या साठी जे त्यांच्या मजब चे नाहीत ते सगळे काफिरच असतात. मग हिंदूची कोणतीही जात का असेना.
मुघलांनी काफ़िरांचा घात केला इंग्रजां सारखेच ते हिंदूंना एकमेकांच्या विरूध्द लढवायचे. सगळं राजकारण आणि राजकारण सत्तेसाठी करतो प्रत्येक जण. एकाला पाडून दुसऱ्याला उभे राहायचं असतं ह्यालाच राजकारण म्हणतात. फक्त तेव्हा शत्रूभेद करू न शकणारे फसले आणि काही काळ मुघलांनी बाजी मारली. तोडो फोडो च राजकारण करण्यात इंग्रज असो किंवा मुघल दोघेही तरबेज होते म्हणून भारतात राजकारण करू शकले आणि सत्ता गाजवली.. त्यांची हुकुमत चालली.
बटोंगे तो कटोंगे हे च वाक्य खरं मग इतिहास असो किंवा वर्तमान असो काफिर काफिरच असो मग आस्तिक असो किंवा नास्तिक अमुक तमुक जातीचा असला तरी तो शेवटी काफिरच
#vidyamsblog

0 comments:
Post a Comment