आज कालचे podcast चे विषय जास्त करून नकारात्मक च असतं एखादी नकारात्मक गोष्ट फक्त एक टक्के लोकांच्या आयुष्यात घडत असेल तर त्यावर चर्चा करणार. ९९ टक्के सकारात्मक गोष्टी घडत असतील त्याच विषयावर यावर चर्चा कधीच करणार नाही कोणी.
Marketing चा funda च आहे तुमच्या कडे काय नाही ह्याची यादी मांडणार
जन्म झाल्यापासून life insurance, medical insurance इत्यादी इत्यादी सुरू यादी .
#vidyamsblog

0 comments:
Post a Comment