राजकारण १३

मनसे चे ठाकरे ते हिंदूंचे नेते नाहीत.  मागे कोकणात काही प्रथा असतात त्यावर पण हसत होते  .  बाळा नांदगावकर यांनी दिलेलं गंगेच पाणी नाकारलं.

गंगेच पाणी प्यायला भाग्य लागत. वाहतं पाणी अशुद्ध नसतं मुळात शहरातल्या नेत्यांना काय माहित हिंदू ची संस्कृती. त्यापेक्षा यांच्या कुटूंबाच्या आधीच्या दोन पिढया शहाण्या होत्या . 
हेच दोन भाऊ secular झालेत.

#vidyamsblog


0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .