News nation exposed

News room मध्ये podcast करायचं बोलवून Abhey Singh  यांना trolling केलं 😡 Gate बंद करून जबरदस्ती news room मध्ये अडकवले.

नंतर Abhey यांनी  पोलीस ठाण्यात तक्रार केली  News nation 
Media विरोधात. बदनाम करण्यासाठी खोट्या बातम्या सुरू करतात ही लोक.
महाकुंभ संपायची वाट बघत होते मीडिया वाले.

महाकुंभ मध्ये  नागा साधू असतात Abhey Singh  चुकीची व्यक्ती असते सनातन धर्माचा अपमान करत असते तर त्यांना नागा साधूंनी महाकुंभ मध्ये वास्तव्यच करायला दिल नसत.

News वाले फक्त बदनाम करण्यासाठी fake narrative करतात . निदान वामपंथी मीडिया कोणती हे तरी हिंदूंना माहिती हवं की.
उठसुठ कोणत्याही मीडियावर बातम्यांवर विश्वास कशाला ठेवायचा. Twitter आहे social media आहे youtube आहे खरं खोटं इथे कळतं .

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .