celebrity controversy goes hand in hand

Celebrity झाल्याचं पहिलं लक्षण टीकाकार जन्माला येणार ! 😂 Controversy शिवाय celebrity नसतो! 
मग कोणत्याही कला क्षेत्रातील व्यक्ती असो! 

समर्थक असतात तसे विरोधक ही असतात डोके वर करायला !  निंदाकाचं घर शेजारी ही जूनी म्हण झाली !आज काल  social media platform मिळालं आहे!  उचलली जीभ लावली टाळ्याला ! गाढवाला गुळाची चव काय सगळ्या म्हणी निंदाकांसाठी लागू असतात की!

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .