post 1

लवकर जेवून , लवकर झोपावं , लवकर उठावं . जेवण झाल्यावर १ तासा नंतर पाणी प्यावे म्हणजे जठराग्नी विजत नाही आणि अन्न पचन व्यवस्थित होते.आयुर्वेद मध्ये लिहिल आहे.

#vidyamsblog

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .