सध्या मराठी ,हिंदी चित्रपट सृष्टीचा वास्तवाशी काही संबंध नसतो असलं कथानक असतं.
श्रीयुत गंगाधर टिपरे , तारक मेहता सारख्या मालिका चालतात.
त्यातल्या त्यात बाई पण भारी देवा चित्रपट छान होता .
शेवटी कथानक जिंकतं .
#vidyamsblog
I am Vidya M S .My hobbies are blogging and writing.Happy reading.

0 comments:
Post a Comment