व्यक्ती आणि वृत्ती

माणसं दुसऱ्याची निंदा करण्यात स्वतःचा वेळ इतका वाया घालवतात की social media पुरतं आयुष्य आहे like comments पुरतं .. हे च खरं मानत खऱ्या आयुष्यात समाजात किती ओळखतात ह्याचा ही विसर पडलेला असतो. 

एखादी व्यक्ती प्रसिद्ध झाली त्या व्यक्तीच्या कले मुळे तर ह्यांना लय त्रास होतो 🤣 ह्याला जळणारी वृत्ती म्हणतात की !

#vidyamsblog

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .