आज काल tv वर फक्त गुन्हेगारला शिक्षा मिळावी यावर चर्चा होते पण शिक्षा झाली ह्याची सुद्धा बातमी व्हायला हवी मग भीती दहशत निर्माण होईल समाजात . Live tv वर शिक्षा काय दिली हे ही दाखवायला हवं मग हत्या असो किंवा स्त्रियांवर अत्याचार करणारे असोत. गुन्हेगाराला शिक्षा बंद खोलीत दिली जातात म्हणून असुरांची संख्या वाढते.
post 8
जी लोकं औरंगजेब ची बाजू घेतात त्यांना फक्त मोमीन समाजाची राजकारणात मत हवी असतात. त्या समाजाला फक्त निवडुन देणारा माणूस त्यांच्या विचारांचा त्यांची काम करून देणारा असला की झालं मग त्या समाजाचा विकास न करणारा असला तरी चालतो यांना.
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment