जगातल आठव आश्चर्य आपल्या ओळखीच्या पण तरीही अनोळखी वाटणार्या व्यक्ती सोबत संवाद करण असाव नाही का? माणस अनोळखी का वाटतात कारण संवाद कमी, समोर चा कसा वागेल ह्या गोष्टीचा अंदाज येत नाही तो पर्यंत व्यक्ती एकमेकांना मनाने अनोळखी च असतात. भले स्वभाव कळला तरी .
काही बोलते असतात काही नसतात. काही माझ्या सारखे असतात व्यक्ती बघून जास्त व्यक्त होतात. भावनेच्या भरात.
नंतर भान आल की जाग येते.
काही गोष्टी ची उत्तर कुठे असतात...
माणूस एक मोठ कोड च आहे अजून माझ्या साठी..
(C) #vidyamslife

0 comments:
Post a Comment