पहिलं कारण म्हणजे धर्माचं शिक्षण घेण्याचं
स्वातंत्र्य हिंदू ना नाही ! तरी हिंदू आपला १५ ऑगस्ट transfer of power day स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात धन्यता मानतो नेहरू गांधी वामपंथी चा इतिहास खोटा विसरा आता!
सध्याचं सरकार कधी खरा इतिहास आणणार आहे डॉ कपिल सर , विक्रम संपत ,अनुज धर इत्यादी नवीन पिढीच्या इतिहास कारांचा बघू !
दुसरं पालकांनी मुलां सोबत कसं वागावं हे शिक्षण दिल जात नाही!
Parenting नावाचा विषय असतो!
जास्त करून परदेशात सगळ्या मोठ्या व्यक्ती ना ...
काही तरी नवीन शिकावं याची आवड असते . मग कोणतंही वय असो!
आयुष्य घालवण्या पेक्षा आयुष्य जगायच कसं चांगल्याप्रकारे हाच एक ध्यास असतो!
काही व्यावसायिक किंवा नोकरी करणारे कोणी व्यायाम करत कोणी Meditation करत!
मानसिक आरोग्य कडे जास्त लक्ष असतं!
शेवटी अध्यात्म साठी हिंदू धर्मातली पुस्तके ही वाचतात!
आणि आपले
व्या व हा रि क शिक्षण करा , कमवा , वारस हवा म्हणून लग्न करा... वाटलं कोणाला तर अध्यात्म !
नाहीतर शेवटी अपूर्ण राहिल्या ची खंत करत आयुष्य घालवा इतकं च येत!
आणि
फावल्या वेळात शेजारी ,खऱ्या आयुष्यातली माणसं एकमेकांच्या कुटूंबा त फुकटचे सल्ले देणे हे ही आलंच!
मग पालक आणि मुलां मध्ये वाद ! ह्याला फक्त आपला समाज कारणीभूत आहे!
इथे माणसांना जगायला देत नाही कोणी!
दुसऱ्या व्यक्ती ला मान देणे , आदर देणे , त्यांच्या मतांना किमंत देणे! वेगळं आयुष्य असेल तर फक्त शांत रहाणं किंवा सकारात्मक बोलणं हे तर आपला समाज करू शकतो की!
कदाचित येणारी पिढी शिकलेली आहे करेल !
जगा आणि जगू द्या इतकं तत्व पाळलं तरी खूब आहे आपल्या देशात!
© #vidyamslife

0 comments:
Post a Comment