जर नात्या मध्ये दोन व्यक्ती ची टोकाची मत असतील.काही पटत नसेल.सगळं काही नकारात्मक च असेल तर अश्या लोकां सोबत कोणताही व्यवहार किंवा कोणतेही कर्म करणं टाळावं! निव्वळ पदरात क्लेश येतो!
आणि वाद जास्त काम कमी ..बडबड फार!
#vidyamslife
समाजात चालल्या गोष्टी
काम कमी आणि चर्चा फार

0 comments:
Post a Comment