#vidyamslife
post 6
असंच होतं नवं स्वीकारताना ! जुन्या विचारांची सवय झाली असते नवीन विचार स्वीकारणं म्हणजे नव्या मार्गावर जाणं ! नव्या अनोळखी मार्गावर जायला मन भीत असतं! पण जो पार करतो तो जिंकतो ! खऱ्या अर्थाने स्वतः च स्वतः ची चौकट मोडतो! स्वतंत्र होतो!
Labels:
vidyamslife
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment