post 5

 महाराष्ट्रातल्या अस्थिर राजनीती चा प्रश्न  मुख्यमंत्री  शिंदे,  उपमुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे यांनी सोडवला आहे !
जनतेला पुन्हा निवडणूक दिली नाही इतके हुशार आहेत आपल्या  महाराष्ट्र राज्यातले राजकीय नेते !  मनसे सुद्धा योगी च बघून हिंदुत्व चा झेंडा घेणार असं दिसतंय ! केंद्र सरकार च्या पुढच्या निवडणूकीत bjp सोबत आली मनसे तर नवल नाही ! मारणारा असेल तर तारणारा ही असतो ! 

©
Vidyamslife



0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .