#आठवणी
आम्ही foodie ना .. ice cream , कुल्फी अमूल ची आवडते ...मी वेळेवर नाही घेतली की भाऊ हा वपु चा विचार ऐकवतो मला🤣😀
दुसरं KK कुठे जाणार .. आमच्या दोघांचा आवडता गायक आहे ...
काही दिवस KK विषय सुरू आहे! तेव्हा एकदा भावाने वपु च्या नाव घ्यायचं सोडून KK बोलले म्हणाला ...! KK गेला असं वाटतच नाही.. मुलं प्रॅक्टिकल असावीत... नाही तर हा जरा जास्तच बदलला दुसरं जन्म मिळणारी व्यक्ती आधी पेक्षा वेगळंच वागते आणि आयुष्य जगते! आमच्या दोघांचं ही bonus आयुष्य सुरू आहे !☺️
एक जीव श्री स्वामी समर्थ नामस्मरण करून वाचला दुसरा शिव भक्ती ने ! हर हर महादेव ! श्री स्वामी समर्थ!
#vidyamslife

0 comments:
Post a Comment