post 3

 #maharashtra #news
१. हिंदुत्ववादी नेते मुख्यमंत्री शिंदे झाले!
२. Bjp आणि शिवसेना शिंदें गट ह्या पुढच्या कित्येक निवडणुका हिंदुत्व चा विषय घेऊन लढणार एकत्र ! 
नैसर्गिक युती झाली एकदाची ! तसंही हिंदूहृदयसम्राट यांनी काही कोणाची नेमणूक केली नव्हती !
ते स्वतःच शॉक होते उद्धव जी ना कोणी दिल अमुक अमुक पद ! 
नंतर राणे , मनसे सुद्धा ह्यांच्या मुळे सोडून गेले पक्ष!
३ . आता शिवसेनेची सूत्र मुख्यमंत्री शिंदे कडे स्व कर्तृत्वाने मिळाली ! 
४. शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर असणार ह्यापुढे !
म्हणजे त्या राऊताचा पत्ता कट झाला एकदाचा सगळेच त्रासले होते 🤣 
घड्याळ सोडून ! 

......
(२)

#maharashtra #politics 
२ १/२ वर्षांनी पुन्हा राज्यात आणि केंद्रात आम्ही हिंदुत्व साठी लढू  निवडणूक आणि ह्यावेळी चेहरा मुख्यमंत्री शिंदे महाराष्ट्र राज्यातील हिंदुत्व चा चेहरा आहेत जगजाहीर जाहीर झालंय news media च्या बातम्यांतून !

झटपट शपथविधी घेऊन मोकळे झाले ! 

एक तिर से सबकी बोलती बंद कर दि भाजपा ! 
वर्षभर फडणवीस आणि शिंदें गट एकमेकांच्या संपर्कात होते !
इतक्या वर्षांनी जे पेरलं दोघांनी तेच उगवलं आहे !

तसही नामधारी मुख्यमंत्री मंत्रालयात नव्हते ! सत्तेच्या धुंदीत फक्त दुसऱ्या च्या हातच बाहुल झाले म्हणायचं !
चुका करत शिकण्यासाठी हे सगळं होत ! लगेच संभाजी नगर जाता जाता नाव बदलली एकदाची !

आता काही शिवसेना ची हिंदुत्व पासून सुटका नाही !

जय श्रीराम !

हर हर महादेव ! 
(C)

#vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .