post 23

#maharashtra #news
१. हिंदुत्ववादी नेते मुख्यमंत्री शिंदे झाले!
२. Bjp आणि शिवसेना शिंदें गट ह्या पुढच्या कित्येक निवडणुका हिंदुत्व चा विषय घेऊन लढणार एकत्र ! 
नैसर्गिक युती झाली एकदाची ! तसंही हिंदूहृदयसम्राट यांनी काही कोणाची नेमणूक केली नव्हती !
ते स्वतःच शॉक होते उद्धव जी ना कोणी दिल अमुक अमुक पद ! 
नंतर राणे , मनसे सुद्धा ह्यांच्या मुळे सोडून गेले पक्ष!
३ . आता शिवसेनेची सूत्र मुख्यमंत्री शिंदे कडे स्व कर्तृत्वाने मिळाली ! 
४. शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर असणार ह्यापुढे !
म्हणजे त्या राऊताचा पत्ता कट झाला एकदाचा सगळेच त्रासले होते 🤣 
घड्याळ सोडून ! 

#vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .