post 29

ते काही म्हणा खूप जणे
शिंदे जी मुख्यमंत्री झालेत म्हणून जळून खाक झाली आहेत! 
ह्याला म्हणतात 
Political cychological war ! 
मग त्यात news media ही आली  इतर पक्षाची लोक ही आलेत ! 
जीवाची पर्वा न करता एवढ मोठं काम केलंय ! 
राजकारणात किंवा खऱ्या आयुष्यात ही  जीव धोक्यात घालत्या शिवाय यश किंवा हवं ते साध्य होत नसते !

मुख्यमंत्री पद उपभोगू द्या की !

एक तर ते घरी बसून तरी काम करत। नाहीत किंवा दिखावा करत नाहीत आधीच्या मुख्यमंत्री सारखे !

#vidyamslife

विरोधकांसाठी ...

पोटात दुखतंय व्हय औषध खा की 😂🤣 
धर्मवीर आनंद दिघे चा शिष्य झालाय मुख्यमंत्री पचत नसेल त्यांना तर कोणी काय करू शकत !

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .