Calendar
मध्ये ही एकादशी असते!
Prevention better than cure !
Health care system
अजून तरी आली नाही आपल्या देशात ! पंचकर्म चिकित्सा मात्र आहे ! वर्षातून एकदा तरी करतात ! एका कडून कळलं !
Cancer cell आधी पासून च
असतात शरीरात !
एकादशी किंवा कमीत कमी अकरा दिवसांनी अंदाजे साबुदाणा खिचडी , साबुदाणा वडा दही तरी खाऊच शकतात ! उपवासाचे खूप पदार्थ आहेत !
रोज जेवण करताना पूर्ण पोट भरू नये !
डॉ राजीव दीक्षित यांनी सांगितलं !
पाणी sip sip करून प्यावे ! ते ही फ्रीज च नाही ! कोमट करून नंतर थंड केलेलं normal temperature वरच !
#vidyamslife
Health awareness campaign

0 comments:
Post a Comment