समुहाने चुकीच्या व्यक्ती कडे आपले नेतृत्व देऊ नये नाहीतर त्याची शिवसेना होते आणि इतर जण स्वतःच्या पोळ्या भाजून मोकळे होतात ! अति मान सुद्धा वाईट ! मत मांडणे आणि विचार स्वातंत्र्य हवेच !
वाईट माणसं लवकर कृती करून मोकळे होतात !
चांगली माणसं सहन करत राहतात ! मुख्यमंत्री शिंदे सारखी !
(C)
#vidyamslife

0 comments:
Post a Comment