post 3

https://youtu.be/WQZUoSt2_38

#politics 
लय भारी आहे भाषण !👍👍

विरोधी पक्ष काहीही बोलले तर मनावर घ्यायचं नसतं राजकारणात! 
उपमुख्यमंत्री फडणवीस चांगली training द्यायला सुरुवात केली आहे!  त्याबद्दल ही बोलले ! ठाण्यात किसन नगर  मध्ये दिघे यांनी शिंदे यांना शाखा प्रमुख म्हणून काम दिलं तिथून सुरू झालेला प्रवास देवेंद्र जी यांनी सांगितला !

नवीन  हिंदूत्व वादी आणि जनतेचा विकासासाठी झटणाऱ्या 
शिंदे फडणवीस युती ला  खूप खूप शुभेच्छा ! 🙏

#vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .