गुजरात तर राजस्थान पेक्षा समृद्ध असायला हवं ना !
असेल ही पण महाराष्ट्रा पेक्षा तर बिलकुल नाही च ! संमेलनाच्या निमित्ताने अहमदाबाद वडोदरा / बडोदा प्रवास झाला ! दोन नाव कशाला वापरतात काय माहिती .. !
बस ने अंदाजे एक ते दोन तास अंतर ! व्यवस्था चांगलीच होती ! वडोदरा पोहचल्यावर एकच mall ! बाकी सगळं गावातल्या शहरात असतात तशी दुकाने !
नाहीतर महाराष्ट्रात जागो जागी mall असतात आणि लोकवस्ती समृद्ध असल्या शिवाय थोडी घडतं ! मोदी च नेतृत्व चांगलं आहे पण महाराष्ट्रापेक्षा काही समृद्ध नाही गुजरात !
महाराष्ट्र राज्यातुन कधी एक तरी पंतप्रधान झाला आहे का?
ह्या लोकांना फक्त मुख्यमंत्री व्हायचं असत की काय !
#vidyams

0 comments:
Post a Comment