आपल्या देशातल्या नेत्यांना body language कधी शिकवणार !
हाताची घडी घाला आणि बोला हे शाळा कशाला शिकवते काय माहिती ??
Not interested in current situation असा अर्थ निघतो!
अमरेकेतले नेते तर हावभाव करण्यापासून ते काय बोलायचं हे ही दुसऱ्या कडून लिहून घेतात ( वक्तृत्व कमी असावं तिथे).
मुख्यमंत्री शिंदे जी सुध्दा आज हाताची घडी घालून video काढला कृषी दिना निमित्त वाचन सुरू होत !
आपल्या राज्याला दोन मुख्यमंत्री आहेत कारण नम्र भाव खूप खूप भरला आहे ! अनुभव खूप आहे फडणवीस जी यांच्या कडे मग आदर तर मिळणारच की आताच्या मुख्यमंत्र्यां कडून ! सगळं राजकारण केंद्र सरकार च हिंदुत्व साठी आणि पुढे येणाऱ्या निवडणुकांची तयारी म्हणून सुरू आहे!शिंदे गटाचे आमदार आधीच बोलले होते की आम्हाला निधी नाही मिळत महा विकास आघाडी कडून मग जिंकणार कसे काम कशी होणार ?
ह्या निमित्ताने कळलं तरी २/३ शिवसैनिक चांगले आहेत म्हणून !
(C)
#vidyamslife

0 comments:
Post a Comment